MENU

Monday, September 16, 2019

आंबोली  : - 

आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणार्‍या ठिकाणांपैकी एक आहे.
येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो.

महाराष्ट्राचे  चेरापुंजी  म्हणून  आंबोलीला ओळखले  जाते.

हिरण्यकेशी नदीचा  उगम  याच  परिसरात होतो.


No comments:

Post a Comment