MENU

Sunday, September 15, 2019

पाणी  : -

पाणी हा  हायड्रोजन  ऑक्सिजन  या अणूपासून बनलेला द्रव पदार्थ आहे.

 पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण  ७१ %  इतके असूनही ते पिण्यासारखे नाही.

त्यापैकी समुद्रात पाणी सुमारे  ९६.५ %  आहे.

अंटाट्रिका -  ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी  ६१%  भाग आहे परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही.

पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त  ३ % आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा.

No comments:

Post a Comment