MENU

Wednesday, August 28, 2024

पालक शिक्षक संघ - रचना

1 ) अध्यक्ष -- प्राचार्य / मुख्याध्यापक  

2 ) उपाध्यक्ष -- पालकांमधून एक

3 ) सचिव -- शिक्षकांमधून एक

4 ) सहसचिव (2) -- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक

5 ) सदस्य -- प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक

6 ) प्रत्येक तुकडीसाठी एक सदस्य (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )

✓ समितीत 50 % महिला सदस्य

✓ समितीची मुदत 2 वर्षे

✓ बैठक 2 महिन्यातून किमान एकदा

No comments:

Post a Comment