MENU

Sunday, September 25, 2022

संयुक्त संख्या

 ------------------------------------

ज्या संख्येला १ आणि ती संख्या याशिवाय इतर संख्यांनी ही  भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात.

        उदा. १० या संख्येला १ आणि १० व्यतिरिक्त २ व ५ या संख्यांनी भाग जातो.

        २ ते १०० पर्यंत एकूण ७४ संयुक्त संख्या आहेत.

        १ ही संख्या संयुक्त संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही.

-----------------------------------

No comments:

Post a Comment