महाराष्ट्राचे क्षेत्रफळ : ३,०७,७१३ चौ. किमी.
पूर्व - पश्चिम लांबी : ८०० किमी
दक्षिण - उत्तर रुंदी : ७२० किमी
महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणी आहे.
----------------------------------
१ ] महाराष्ट्राची राजभाषा - मराठी
२ ] महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरू खार
3 ] महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल
४ ] महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु - ब्लू मॉरमोन
५ ] महाराष्ट्राचा राज्यवृक्ष - आंबा
६ ] महाराष्ट्राचे राज्यफळ - आंबा
७ ] महाराष्ट्राचे राज्यफुल - तामण
-----------------------------------
१ ] महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
२ ] महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
3 ] महाराष्ट्राची पर्यटन राजधानी -औरंगाबाद
४ ] महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे
५ ] महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा : भंडारा
६ ] महाराष्ट्रातील द्राक्षबागांचा जिल्हा : सांगली
७ ] महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा : नागपूर
८ ] महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा : गडचिरोली
९ ] महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा : सिंधुदुर्ग
------------------------------------
एकूण प्रशासकीय विभाग - ६
विभाग नाव जिल्हे तालुके
१ ] कोकण ७ ५०
२ ] पुणे ५ ५८
3 ] नाशिक ५ ५४
४ ] औरंगाबाद ८ ७६
५ ] अमरावती ५ ५६
६ ] नागपूर ६ ६४
-----------------------------------
महाराष्ट्राच्या बाजूला असणारी राज्ये -
१ ] पूर्वेला - छत्तीसगड
२ ] आग्नेयेला - तेलंगणा
3 ] उत्तरेला - मध्य प्रदेश
४ ] दक्षिणेला - कर्नाटक
५ ] पश्चिमेला - अरबी समुद्र
६ ] वायव्येला - गुजरात , दादरा नगर हवेली
---------------------------------
१ ] सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा : रत्नागिरी [ २३७ किमी ]
२ ] सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा : ठाणे [ २५ किमी ]
3 ] सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - आंबोली
४ ] सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण - दहिवडी व म्हसवड
-----------------------------------
No comments:
Post a Comment