व्यंजन : ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही , त्यांना व्यंजन असे म्हणतात.
एकूण व्यंजन 34 आहेत.
=============================
स्पर्श व्यंजन :
एकूण व्यंजन 25 आहेत.
वर्णमालिकेतील
क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू,
मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.
क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ,
त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध,
न, प, फ, ब, भ, म
=============================
1. कठोर वर्ण – [ एकूण 10 ]
ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
2. मृदू वर्ण –[ एकूण १० ]
ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3. अनुनासिक वर्ण – [ एकूण ५ ]
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म
=============================
अर्धस्वर :
य , र , ल , व यांची उच्चारस्थाने इ , उ , ऋ , लृ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहेत.
=============================
उष्मे - घर्षक : [ एकूण 3 ]
श , ष , स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.
=============================
महाप्राण व अल्पप्राण : [ एकूण १४ ]
ह या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर टाकली जाते. म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात.
महाप्राण व्यंजने 14 आहेत
ख् + ह = ख
घ्+ ह = घ
छ+ ह = छ
झ्+ ह = झ
ठ+ ह = ठ
ढ+ ह = ढ
थ्+ ह = थ
ध+ ह = ध
फ+ ह = फ
भ्+ ह = भ
श्+ ह = श
ष्+ ह = ष
स+ ह = स
=============================
No comments:
Post a Comment