-----------------------------------
ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या यांनी भाग जातो. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.
-----------------------------------
1 ] 2 ते 100 या अंकांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत.
2 ] 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. उरलेल्या सर्व मूळ संख्या या विषम आहेत.
3 ] 2 ते 50 या अंकांमध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत.
4] 51 ते 100 या अंकांमध्ये एकूण 10 मूळ संख्या आहेत.
--------------------------------
गट मूळ संख्या एकूण
2 ते 10 2 , 3 , 5 , 7 4
11 ते 20 11 ,13 ,17 ,19 4
21 ते 30 23 , 29 2
31 ते 40 31 , 37 2
41 ते 50 41 , 43 , 47 3
51 ते 60 53 , 59. 2
61 ते 70 61, 67. 2
71 ते 80 71 , 73 ,79 3
81 ते 90 83 , 89 2
91 ते 100 97 1
--------------------------------
No comments:
Post a Comment