-----------------------------------
१ ] भारतातील सर्वात मोठे राज्य - राजस्थान
२ ] भारतातील सर्वात मोठे शहर - मुंबई
3 ] भारतातील सर्वात मोठा जिल्हा - लडाख
४ ] भारतातील सर्वात मोठा दरवाजा - बुलंद दरवाजा
५ ] भारतातील सर्वात मोठे वाळवंट - थर ( राजस्थान )
६ ] भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान - भारतरत्न
७ ] भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान - परमवीर चक्र
८ ] भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा - सुवर्णमंदिर
९ ] भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - चिल्का सरोवर ( ओरिसा )
१0 ] भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर - वुलर सरोवर ( जम्मू काश्मिर )
११ ] भारतातील सर्वात मोठा दिवस - २१ जून
१२ ] भारतातील सर्वात मोठा घुमट - गोल घुमट
१3 ] भारतातील सर्वात मोठा रेल्वे पूल - गोरखपुर
१४ ] भारतातील सर्वात मोठे विमानतळ - दिल्ली
१५ ] भारतातील सर्वात मोठा धबधबा - गिरसप्पा
१६ ] भारतातील सर्वात मोठी नदी - गंगा
१७ ] भारतातील सर्वात मोठे मंदिर - रामेश्वरम मंदिर
१८ ] भारतातील सर्वात मोठे धरण - भाक्रा नांगल
१९ ] भारतातील सर्वात मोठे बंदर - मुंबई
-----------------------------------
No comments:
Post a Comment