अ) शाळापूर्व तयारी कार्यक्रम एकूण ८ आठवडे राबवावा.
ब) एकूण ७ विभाग लावले जावेत.
१ ) नोंदणी
२) शारीरिक विकास
३) बौद्धिक विकास
४) सामाजिक भावनिक विकास
५) भाषा विकास
६) गणनपूर्व तयारी
७) पालकांना मार्गदर्शन
================================
माहिती पत्रके DOWNLOAD करण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करा.
अ ) शाळापूर्व तयारी अभियान स्टेप्स आयोजकांसाठी
ब ) शाळापूर्व तयारी आयडिया कार्ड पालकांसाठी
क ) शाळापूर्व तयारी बालकांसाठी मराठी वर्कशिट
ड ) शाळापूर्व तयारी मेळावा पोस्टर
इ ) शाळापूर्व तयारी मेळावा बॅनर
ई ) शाळापूर्व तयारी स्वयंसेवक सहभाग प्रमाणपत्र
=================================
No comments:
Post a Comment