पद :
वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळरुपात बदल होऊन शब्दाचे जे रूप तयार होते त्यास पद असे म्हणतात.
उदा. पाणी - पाण्यात
============================
शब्दाच्या जाती :
शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार .
शब्दांचे एकूण आठ प्रकार आहेत.
१ ) विकारी शब्द [सव्यय शब्द ]
२ ) अविकारी शब्द [ अव्यय शब्द ]
============================
विकारी शब्द [सव्यय शब्द ] -
१ ] नाम
२ ] सर्वनाम
3 ] विशेषण
४ ] क्रियापद
============================
अविकारी शब्द [ अव्यय शब्द ]
१ ] क्रियाविशेषण
२ ] शब्दयोगी
3 ] उभयान्वयी
४ ] केवलप्रयोगी
============================
No comments:
Post a Comment