MENU

Monday, September 23, 2019

ISO निकष

ISO  मानांकन  निकष 

जुने रेकॉर्ड मांडणी 

व्हिजिटर नोंदवही

विद्यार्थी फ़ाइल्स

शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम 

वृक्षारोपण

टेबल क्लॉथ

घोषवाक्य 

फ्लावर पॉट

ग्रामस्थांचा सहभाग

शाळेचे नाव ठळक दर्शवणे 

सेंद्रिय / गांडूळ खत

चप्पल स्टैंड

अधिकारी पदाधिकारी फलक 

समित्या फलक

वर्गांना कार्यालयांना फलक

सन्देश,सुविचार

खिडक्यांना पडदे

स्वच्छता व टापटिपपणा 

आपात कालीन मार्ग

शिक्षक, विद्यार्थी ओळख पत्र

दिशादर्शक फलक 

बोलका वरांडा 

आखलेले शालेय क्रिडांगण

सौरऊर्जा वापर  वीज

इन्व्हर्टर सुविधा  

प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात

क्रीडासाहित्य मांडणी 

कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी

विज्ञान प्रयोगशाळा

पार्किंग व्यवस्था

वीजबचत ,पाणीबचत संदेश

स्वच्छता सन्देश

पाण्याची सुविधा

स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग 

प्रथमोपचार पेटी  

ऑफिस अंतर्गत रचना

शालेय रेकॉर्ड (बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह) 

राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो 

संगणक शिक्षण, 

E - लर्निंग

डिजिटल क्लासरूम

बागबगीचा

परसबाग

रोपवाटिका

स्वागत फलक

शौचालय सुविधा फलक

अग्निशामक यंत्र

संरक्षक भिंत

शिक्षक कार्यदर्शिका

सुचना व् कौतुक पेटी

■ आपणाला सुचत असलेले आणखी काही...  

●हस्तलिखित

●वर्ग सुशोभन

●प्रकट वाचन

●अध्ययन कोपरे

● वाढदिवस शुभेच्छा 

● व्यक्तिमत्व विकास 

● कौतुक समारंभ 

● अल्पबचत बँक 

● शैक्षणिक सहली 

● क्षेत्रभेट 

● ग्रंथालय वापर

● शैक्षणिक निर्मिती

● शालेय स्वच्छता 

● फिरते वाचनालय 

● तरंग वाचनालय

● बालसभा 

● बाल आनंद मेळावा

● विशेष वर्ग आयोजन 

● एक दिवस शाळेसाठी 

● जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे 

● दिनांकाचा पाढा 

● चावडी वाचन 

● प्रयोग शाळा वापर 

● आरोग्य तपासणी 

● हळदी कुंकू 

● संगणक शिक्षण

● गीतमंच 

● हस्ताक्षर सुधार

● स्वच्छ ,सुंदर शाळा 

● इंग्रजी स्पेलिंग पाठांतर

● शालेय बाग 

● वृक्षारोपण

● शालेय उपस्थिती सुधारणा 

● टाकाऊ पासून टिकाऊ

● सामुदायिक कवायत 

● मनोरे 

● योगासने

● बोलक्या भिंती

● आनंददायी फलक

● ई -लर्निंग

● विविध स्पर्धा 

● क्रीडा स्पर्धा 

● हस्ताक्षर स्पर्धा

● पाठांतर स्पर्धा 

● नृत्य -नाट्य स्पर्धा

● रांगोळी स्पर्धा 

● वक्तृव स्पर्धा

● निबंध स्पर्धा

● स्मरणशक्ती स्पर्धा 

● प्रश्न मंजुषा

No comments:

Post a Comment