MENU

Friday, September 20, 2019

सह्याद्री पर्वत  : -

याला पश्चिम घाट  असेही  म्हणतात .

याची लांबी अंदाजे  १६००  किलोमीटर  आहे.  

महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक  आणि  केरळ या राज्यात हा पर्वत आहे.

अण्णाईमुडी हे सह्याद्री  पर्वतातील  सर्वात उंच  शिखर आहे

No comments:

Post a Comment