MENU

Wednesday, November 20, 2019

शाळा सिद्धी शाळास्तरावर ठेवावयाचे पुरावे

क्षेत्र - १ 

१) शाळेचा  ७ / १२ आणि  ८ अ  उतारा
२) जागेचा नकाशा
३) भौतिक सुविधांची दुरुस्ती आणि त्यासंबंधित रजिस्टर
४) शाळा मान्यता प्रमाणपत्र
५) क्रीडा साहित्याची यादी
६)  क्रीडांगणाची मापे
७) क्रीडांगण देखभाल दुरुस्ती
८) क्रीडा स्पर्धा सहभाग व यश
९) शाळेतील वर्ग खोल्यांच्या नोंद
१०) विद्युत उपकरण यादी
११) उपकरणांची दुरुस्ती व देखभाल
१२) विज बिल नोंद रजिस्टर किंवा फाईल

 क्षेत्र - २

१) पालक भेट रजिस्टर
२) गृहभेट रजिस्टर
३) मूल्यमापन नोंदवही
४) बालक प्रवेश नोंद
५) पटनोंदणी व सर्वेक्षण
६) शिक्षकांची पात्रता
७) शिक्षक प्रशिक्षण नोंदवही
८) वर्गात राबवलेले उपक्रम नोंदवही
९) अध्ययन निष्पत्ती रेकॉर्ड
१०) वार्षिक नियोजन
११) उपचारात्मक अध्यापन नियोजन
१२) ज्ञानरचनावादी साहित्य यादी
१३) वर्गाचे वेळापत्रक
१४) शिक्षकांचे परस्पर निरीक्षण नोंद
१५) दैनिक टाचण
१६) अप्रगत अध्यापन नियोजन
१७) वर्ग मंत्री मंडळ व वेळापत्रक
१८) विद्यार्थी संचयी नोंद पत्रिका
१९) मूल्यमापन नोंदवही
२०) निकाल पत्रक
२१) परीक्षा नियोजन नोंदवही
२२) शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर
२३) ई लर्निंग रजिस्टर
२४) गणित पेटी नोंद रजिस्टर
२५ ) भाषा पेटी नोंद रजिस्टर
२६) शिक्षक कार्यशाळा नोंदवही

क्षेत्र - ३

१) विद्यार्थी हजेरी पत्रक
२) पटनोंदणी रजिस्टर
३) शाळाबाह्य मुलांची उपस्थिती व नोंदणी
४) वयानुरूप प्रवेश रेकॉर्ड
५) आरटीईनुसार 25% प्रवेश
६) बायोमेट्रिक उपस्थिति पत्रक
७) शालेय व सहशालेय उपक्रम कार्यवाही
८) परिपाठ नियोजन वही
९) शिष्यवृत्ती परीक्षा रेकॉर्ड
१०) निकाल पत्रक
११) गृहपाठ प्रकल्प स्वाध्याय नोंदवा
१२) सांस्कृतिक कार्यक्रम नोंदवही
१३) सहल व परिसर भेट नियोजन
१४) स्काऊट गाईड नोंदवही
१५) शालेय मंत्रिमंडळ
१६) पायाभूत व संकलित चाचणी निकाल
१७) स्पर्धा परीक्षा सहभाग व यश

 क्षेत्र - ४

१) कर्तव्य व जबाबदाऱ्याची यादी
२) नवीन शिक्षकांसाठी पायाभूत  कार्यक्रम
३) शिक्षक प्रशिक्षण उपस्थिती रेकॉर्ड
४) शिक्षकांची सरासरी उपस्थिती
५) शिक्षक रजा अर्ज व तपशील
६) रजा काळातील वर्गाची पर्यायी व्यवस्था रेकॉर्ड व कार्यवाही
७) शिक्षकांनी नोकरी दरम्यान प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता
८) शिक्षक कामगिरीवर अभिप्राय व सूचना
९) शिक्षक कामकाज वाटणी
१०) शिक्षकांच्या व्यक्तिमत्व व सर्वांगिण विकासाचे कार्यक्रम
११) शिक्षक व कर्मचारी यांचे स्वयंमूल्यमापन अहवाल
१२) वर्षभरातील उपक्रमांचे वेळापत्रक व नियोजन

क्षेत्र - ५

१) शाळेचे घोषवाक्य
२) शाळा विकासात सदस्य सहभागाची कागदपत्रे
३) शाळा विकास आराखडा प्रत
४) शाळा विकास आराखडा तयार करण्यामध्ये सदस्यांच्या सहभागाचे दस्तावेजीकरण
५) विकास आराखडा अंमलबजावणीचे पाठपुरावा केल्याचे रेकॉर्ड
६) शाळा व्यवस्थापन समिती बैठकांचे इतिवृत्त व रेकॉर्ड
७) शाळेच्या विकासासाठी मागवलेल्या सूचना व परिपत्रके
८) शिक्षकांचे स्वयंमूल्यमापन
९) शिक्षकांचे मुख्याध्यापकाद्वारे मूल्यमापन

क्षेत्र - ६

१) पटनोंदणी व सर्वेक्षण रजिस्टर
२) शाळाबाह्य मुले रजिस्टर
३) विशेष गरजा असणाऱ्या मुलांची माहिती
४) शासनाकडून मिळालेला मदतनीस भत्ता नोंद रजिस्टर
५) वाहन भत्ता नोंद रजिस्टर
६) विशेष शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन नोंद रजिस्टर
७) तक्रार पेटी रजिस्टर
८) आरोग्य तपासणी फाईल
९) आपत्ती व्यवस्थापन माहिती
१०) तंबाखू मुक्त शाळा माहिती
११) दप्तराचे ओझे कमी करणे रजिस्टर
१२) शाळेतील मुलींना करण्यात आलेले मार्गदर्शन नोंद रजिस्टर
१३) वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता नोंद रजिस्टर

क्षेत्र - ७

१) शाळा व्यवस्थापन समिती वृत्तान्त
२) शाळा विकास आराखडा नियोजनामध्ये एस एम सी ची भूमिका
३) लोकसहभागातून केलेल्या कामांची नोंद
४) विविध ठिकाणांना दिलेल्या भेटींच्या नोंदी ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस बँक इत्यादी
५) शाळा प्रवेश अहवाल व फोटो
६) एक दिवस शाळेसाठी उपक्रमाची कार्यवाही
७) शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यादी
८) शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीस असणारी सदस्यांची सरासरी उपस्थिती
९) शाळा मूल्यमापन नियंत्रण यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य यांचा सहभाग याबद्दलच्या नोंदी

No comments:

Post a Comment