------------------------------------
ज्या दोन मूळ संख्यामध्ये २ चा फरक असतो. त्या जोडीतील मूळ संख्यांना " जोडमूळ संख्या " असे म्हणतात.
१ ते १०० पर्यंत जोडमूळ संख्यांच्या ८ जोड्या आहेत.
उदा. १] 3 , ५
२] ५ , ७
3] 11 , १३
४] १७ , १९
५] 29 , ३१
६] ४१ , ४३
७] ७१ , ७३
-----------------------------------
No comments:
Post a Comment