MENU

Monday, December 2, 2019

सुधारणा आवश्यक

१) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे.
२) अभ्यासात सातत्य असावे.
३) अवांतर वाचन करावे.
४) शब्दांचे पाठांतर करावे.
५) शब्दसंग्रह करावा.
६) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
७) नियमित शुद्धलेखन लिहावे.
८) गुणाकाराची योग्य मांडणी करावी.
९) खेळात सहभागी व्हावे.
१०) संवाद कौशल्य वाढवावे.
११) परिपाठात सहभाग घ्यावा.
१२) विज्ञानाचे प्रयोग करून पहावेत.
१३) हिंदी भाषेचा उपयोग करावा.
१४) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
१५) गटचर्चेत सहभाग घ्यावा.
१६) चित्रकलेचा छंद जोपासावा.
१७) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
१८) संगणकाचा वापर करावा.
१९) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
२०) गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
२१) गटकार्यात सहभाग वाढवावा.
२२) गणिती क्रियाकडे लक्ष द्यावे.
२३) हस्ताक्षरात सुधारणा करावी.
२४) विज्ञान प्रयोगात सक्रिय सहभाग घ्यावा.
२५) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
२६) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
२७) इंग्रजी शब्दांचे चार रेघीत लेखन करावे.
२८) इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
२९) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
३०) शुद्धलेखन लिहावे.
३१) शालेय परिपाठात सहभाग असावा.
उपक्रमामध्ये  सहभाग असावा
३२) लेखनातील चुका टाळाव्यात.
३३) नकाशा वाचनाचा सराव करावा.
३४) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
३५) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
३६) शाळेत नियमित उपस्थित राहावे.
३७) जोडाक्षरे वाचनाचा सराव करावा.
३८) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
३९) अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.
४०) प्रकल्प वेळेवर पूर्ण करावेत.
४१) अक्षर सुधारणे आवश्यक.
४२) भाषा विषयात प्रगती करावी.
४३) अक्षर वळणदार काढावे.
४४) गणित सूत्राचे पाठांतर करावे.
४५) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
४६) दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
४७) गणिती क्रियांचा सराव करा.
४८) संवाद कौशल्य आत्मसात करावे.
४९) गणितातील मांडणी योग्य करावी.
५०) शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
५१) इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.

1 comment: