MENU

Saturday, September 14, 2019

फुलपाखराचे गाव   : - 

परपोली  हे महाराष्ट्रातील  पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले.


परपोली  हे गाव  सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी  तालुक्यात आहे . 

या  गावात महाराष्ट्रातील फुलपाखरांच्या  २२० पैकी २०५  प्रजाती  आढळतात.

सदर्न बर्ड विंग  हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू हि या गावात आढळते.

No comments:

Post a Comment