MENU

Friday, September 13, 2019

गवा  : - 

गवा  हा शाकाहारी  भूचर  प्राणी आहे .

गवा हि सगळ्यात उंच  जंगली गाय आहे.

हत्ती , जिराफ , गेंडा  यानंतर  सर्वाधिक वजन असणारा प्राणी म्हणजे गवा आहे .

भारत , भूतान , बांगलादेश  , इ. देशात हा प्राणी आढळतो .

No comments:

Post a Comment