MENU

Thursday, September 12, 2019

कोयना  धरण  : - 

कोयना धरण हे  कोयना नदीवर बांधण्यात आलेले  महाराष्ट्रातील  सर्वात  मोठे  धरण आहे .

स्थान  : -  कोयनानगर  ( ता. - पाटण , जि. - सातारा )

जलाशयाचे  नाव : -  शिवसागर जलाशय

एकूण दरवाजे  : -  ६  ( सहा )

पाउस : -  या  धरण क्षेत्रात सरासरी ५००० मिमी. पाऊस पडतो .

धरण बांधण्याचा  उद्देश  हा  सिंचन  व  जलविद्युत  निर्मिती  हा होता.  

No comments:

Post a Comment