🌼 दैनंदिन वापरातील (Daily Use Sentences) :
1. मी शाळेत जात आहे.
I am going to school.
2. तो अभ्यास करत आहे.
He is studying.
3. मला पाणी हवे आहे.
I want water.
4. तू काय करत आहेस?
What are you doing?
5. मी ठीक आहे.
I am fine.
6. धन्यवाद.
Thank you.
7. काही हरकत नाही.
No problem.
8. थोडा वेळ थांबा.
Wait for some time.
9. मला समजले.
I understood.
10. मला समजले नाही.
I did not understand.
---
🌼 प्रश्न विचारण्यासाठी :
11. तुझे नाव काय आहे?
What is your name?
12. तू कुठे राहतोस?
Where do you live?
13. आज किती वाजले आहेत?
What time is it now?
14. हे काय आहे?
What is this?
15. तू मला मदत करशील का?
Will you help me?
--
16. कृपया दरवाजा उघडा.
Please open the door.
17. मला माफ करा.
Sorry / Excuse me.
18. कृपया पुन्हा सांगा.
Please say it again.
19. जरा हळू बोला.
Please speak slowly.
20. धन्यवाद तुमच्या मदतीसाठी.
Thank you for your help.
---
🌼 भावना व्यक्त :
21. मला खूप आनंद झाला.
I am very happy.
22. मला भीती वाटते.
I am scared.
23. मला राग आला आहे.
I am angry.
24. मला आवडते.
I like it.
25. मला आवडत नाही.
I don’t like it.
---
🌼 शाळा / कामाशी संबंधित :
26. मी गृहपाठ पूर्ण केला आहे.
I have completed my homework.
27. मला उशीर झाला आहे.
I am late.
28. आज सुट्टी आहे.
Today is a holiday.
29. उद्या परीक्षा आहे.
There is an exam tomorrow.
30. मी मेहनत करत आहे.
I am working hard.
---
No comments:
Post a Comment