MENU

Tuesday, November 25, 2025

महाराष्ट्र राज्य प्रतिके

📢 महाराष्ट्राचा राज्य महोत्सव - गणेश उत्सव

🐿 महाराष्ट्राचा राज्य प्राणी - शेकरू 

🌺 महाराष्ट्राचे राज्य  फुल - ताम्हण किवा जारू

🕊️ महाराष्ट्राचा राज्य पक्षी - हरियाल ( हिरवे कबुतर)

🦋 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू - ब्लू मॉर्मन 

🚩 महाराष्ट्राचे राज्य गीत - जय जय महाराष्ट्र माझा

🌱 महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष - पांढरी चिप्पी 

🐠राज्यमासा - सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )

⚔️राज्यशस्त्र - दांडपट्टा

🤼‍♂ राज्य खेळ - कबड्डी

🐄 राज्यमाता -देशी गाय

No comments:

Post a Comment