आपण सर्वजण बँक / पतसंस्था यांचेमार्फत कर्ज घेत असतो . त्या घेतलेल्या कर्जाचा हिशोब ठेवण्यासाठी मी सदरची EXCEL SHEET तयार केली असून त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरल्यानंतर काही वेळातच आपल्या कर्जाचा माहेवार हिशोब आपल्यासमोर येईल. DOWNLOAD करण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा.
No comments:
Post a Comment