सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी
विषय गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजाराचा सामावेश करुन सदर आजारांवरील औषधपचारा किंवा शस्त्रक्रियेसाठी अग्रीम मंजूर झाल्याबाबत
अ) गंभीर आजार आणि मिळणारा अग्रिम किंवा पँकेज
१) यकृत प्रतिरोपण ( Liver Transplant ) :
यासाठी 15 लाख + Live Donor वरील शस्त्रक्रिया असेल तर 2.50 लाख असे 15 लाख +2.50 लाख
२) ह्दय प्रतिरोपण ( heart Transplant ) :
यासाठी 15 लाख
३) फुफ्फुस प्रतिरोपण ( Lung Translpant ) :
यासाठी 15 लाख
४) अस्थिमज्जा प्रतिरोपण ( Bone marrow Translpant ) :
यासाठी 8 लाख
५) कर्णवर्त प्रतिरोपण ( cochlear Translpant ) :
यासाठी 6 लाख
६) ह्दय व फुफ्फुस प्रतिरोपण ( heart and Lung Translpant ) :
यासाठी 20 लाख
याबाबत शासन निर्णय
सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय.
दिनांक 27 मार्च 2020
संकेताक 202006181259166017
No comments:
Post a Comment