MENU

Saturday, December 14, 2019

शाब्दिक उदाहरणांचा सराव उपक्रम

╭═════════╮
       ज्ञानामृत
╰═════════╯
  
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉           
शुभम जवळ 500 रुपये होते त्याने त्यापैकी 347 रुपयांची पुस्तके घेतली तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

एका शाळेत 350 मुली व 295 मुले आहेत तर मुलांपेक्षा मुली किती ने जास्त आहेत ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

एका डोंगरावर 235 गुलमोहराची 387 कडुनिंबाची झाडे लावली तर त्या डोंगरावर एकूण किती झाडे लावली ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

रजनीने 450 रुपयांचा एक गणवेश व 270 रुपयांचा दप्तर खरेदी केले तर तिने दप्तर अपेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

एका पुस्तकाची किंमत 80 रुपये आहे तर अशा 37 पुस्तकांची किंमत किती ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

प्रत्येकी  560 रुपये याप्रमाणे 9 शर्टची किंमत किती ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

सीमा जवळ 700 रुपये होते 585 रुपयांचा ड्रेस खरेदी केला तर तिच्या जवळ किती रुपये उरले ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

No comments:

Post a Comment