╭═════════╮
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉
महाराज बागेत 215 झाडे आणि सयाजी बागेत 478 झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागे पेक्षा किती झाडे जास्त आहेत ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
राजू जवळ 418 रुपये आणि मीना जवळ 377 रुपये आहेत तर राजू जवळ मीना पेक्षा किती रुपये जास्त आहेत ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
राजू जवळ 718 लाल मणी व 187 हिरवे मणी आहेत तर राजू जवळ एकूण किती मणी आहेत ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
खुशी जवळ 187 रुपये होते प्राचीने तिला आणखी 227 रुपये दिले तर खुशी जवळ एकूण किती रुपये झाले ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
सुजल जवळ 250 रुपये होते त्यापैकी त्याने 220 रुपयांची चप्पल घेतली तर सुजय जवळ किती रुपये शिल्लक राहिले ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
22 रुपयांना एक पेन याप्रमाणे 9 पेनाची किंमत किती ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
7 रुपयांना एक वही याप्रमाणे 43 वह्यांची किंमत किती ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
समीरने दुकानातून 25 रुपयांचा साबण 37 रुपयांचे साखर घेतली तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली ?
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
🎯 DHULDEV BANKAR 🎯
9561101003
ज्ञानामृत
╰═════════╯••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉

No comments:
Post a Comment