MENU

Tuesday, December 22, 2020

मोबाईल स्क्रीन मिररिंग

 मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .पटकन मोबाईल लॅपटॉप वर मिरर होतो .

यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .pc ला देखील होवु शकते पण pc ला wifi असणे आवश्यक.


कृती

मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .

मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .

मोबाईल चे hotspot सुरु करा .

आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 

आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .

Apps ओपन केल्यावर tools मधे tethering मधे जा समोर  IP Address दिसतो .

आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 

browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 

आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .

आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .

आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .

आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .

स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

No comments:

Post a Comment