MENU

Wednesday, September 9, 2020

पगार खाते कोठे असावे ?

 महाराष्ट्र शासनाच्या शासकीय  कार्यालयातील अधिकारी आणि  कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे .

(  स्वतःच्या परिवारासाठी नक्की वाचा )

(शासनाचा कोणताही जीआर नाही आहे .की पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट याच बँकेत असावे. असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही.  प्रत्येक अधिकारी  आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते. 

(  संदर्भ : दिनांक 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय )

===================== अतिमहत्‍वाचे ======================

A)  ॲक्सिस बँकेत  मध्ये पगार खाते असेल तर पुढील प्रमाणे लाभ.

1)  अपघात.  20 लाख  (एखादा कर्मचारी अपघाती निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना   20 लाख रुपये  दिले जातात)

2)  नैसर्गिक मृत्यू   5 लाख (एखादा कर्मचारी नैसर्गिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला   पाच लाख रुपये  मदत दिली जाते.)

3)  मेडिक्लेम   2 लाख ते 15 लाख पर्यंत (  फक्त 1,999  रुपये भरून मेडिक्लेम दिला जातो.  त्या मेडिक्लेम मध्ये दोन मुले व पती पत्नी यांचा समावेश होतो

4)  मेडिक्लेम .  20 हजारा पर्यंत मोफत ( शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी  20 हजारापर्यंत मोफत मेडिक्लेम  )

=======================================================   

 B)  बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते

1)  अपघाती निधन .  40 लाख

2)  कायम अपंगत्व.  40 लाख

3)  कमी प्रमाणात अपंगत्व    20 लाख

4)  अपघाती उपचारासाठी         1 लाख

5)  हवाई अपघात. 1 कोटी

6)   नैसर्गिक मृत्यू    मदत नाही

7)  मेडिक्लेम. कोणत्याही मदत नाही

=======================================================   

 C)  बँक ऑफ बडोदा   पगार खाते असेल तर

1)  अपघाती निधन   40 लाख

2)  पूर्णता अपंगत्व.  काही मदत नाही  

3)  नैसर्गिक मृत्यू. काही मदत नाही

4)  मेडिक्लेम . कोणतीही मदत नाही  

5)  विमान अपघात   कोणतीही मदत नाही

=======================================================      

 D)  बँक ऑफ इंडिया . पगार खाते असेल तर.

1)  अपघात विमा. 30 लाख

2)  पूर्ण अपंगत्व.  30 लाख

3)  कमी अपंगत्व.15 लाख

4)  मेडिक्लेम .कोणतीही मदत नाही

5)  नैसर्गिक मृत्यू . कोणतीही मदत नाही

6)  विमान अपघात    कोणतीही मदत नाही

=======================================================   

 E)  एसबीआय (SBI)    पगार खाते असेल तर

1)  अपघाती निधन    20 लाख

2)  ATM विमा   5 लाख

3)   हवाई अपघात. 30 लाख

4)  नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही

5)   मेडिक्लेम . कोणतेही मदत नाही  

(  वरील सर्व माहिती संकीर्ण 2019/प्रक्र 141/2019/ प्रशा 5 /दिनांक. 31 ऑगस्ट 2020 वित्त विभाग मंत्रालय मुंबई 4000 32 )

=======================================================    


No comments:

Post a Comment