जनरल रजिस्टरमध्ये बदल करताना करावयाच्या नोंदी शालेय शिक्षण विभाग जुने जनरल रजिस्टरमध्ये लिहा शासन निर्णय दि . १९ / ०९ / २०१६ नुसार दाखला ( L . C . ) व जनरल रजिस्टर नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी . . . . सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७ - २०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली पुढिलप्रमाणे शेरा लिहित आहे .
" शासन निर्णय १९ / ०९ / २०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र - - - - - - - - - - - - - - - - - असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर बुक क्र . - - - - - - - - - - - मध्ये करण्यात येतील . "
" मुख्याध्यापक सही व शिक्का

No comments:
Post a Comment