MENU

Friday, January 3, 2020

मापन विषयक माहिती

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 
(१)    १  मिनिट = ६० सेकंद 
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस [ १४४० मिनिटे ]
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)    पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)    ७ दिवस = १ आठवडा.
(८)    ३० दिवस = १ महिना.
(९)    ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात.

No comments:

Post a Comment