*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
55 रुपयांना एक वही याप्रमाणे 12 वह्यांची किंमत किती ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
सुशीलने दुकानातून 790 रुपयांचा शर्ट व 450 रुपयांची पँट घेतली तर सुशीलने एकूण किती रुपयांची खरेदी केली ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
एका शाळेत 277 मुले व 310 मुली आहेत तर मुलांपेक्षा मुलींची संख्या किती ने जास्त आहे ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
राजू जवळ 100 मणी आहेत व सीमा जवळ 88 मणी आहेत सीमा जवळ राजू पेक्षा किती मनी कमी आहेत ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
सुशील जवळ 500 रुपये होते सुरज ने त्याला आणखी 477 रुपये दिले तर सुशील जवळ एकूण किती रुपये जमा झाले ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
550 रुपयांना एक ड्रेस याप्रमाणे 9 ड्रेस ची किंमत किती ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
47 रुपयांना एक खेळणे याप्रमाणे 13 खेळण्यांची किंमत किती ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
एका फॅनची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे तर अशा नऊ फॅन्सची किंमत किती ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
राजू जवळ 83 पेरु आहेत राजश्री जवळ 68 पीरु आहेत तर राजू जवळ राजश्री पेक्षा किती पेरू जास्त आहेत ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
सुधीर जवळ दोनशे पन्नास रुपये होते त्याच्या मामाने त्याला आणखी सहाशे पन्नास रुपये दिले तर सुधीर जवळ एकूण किती रुपये झाले ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
अमृताने दुकानातून दोनशे पन्नास रुपयांचा शर्ट 360 रुपयांची जीन्स व दोनशे तीस रुपयाची चप्पल खरेदी केली तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
आकाशजवळ जवळएक हजार रुपये होते या पैकी 685 रुपये त्याने सुरज ला दिले तर आकाशजवळ किती रुपये उरले
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
राजूने दुकानातून 790 रुपयांची चप्पल व 415 रुपयांचा ड्रेस खरेदी केला तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
प्रणव जवळ 700 रुपये होते त्यापैकी 387 रुपये त्याने स्मिताला दिले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
सुमित जवळ 348 रुपये होते राधाने त्याला आणखी 255 रुपये दिले तर सुमित जवळ किती रुपये जमा झाले ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
980 रुपयांना एक हेल्मेट याप्रमाणे 12 हेल्मेटची किंमत किती ?
*••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••*
No comments:
Post a Comment