MENU

Sunday, October 6, 2019

जायकवाडी धरण

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे.
 
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण आहे.
 
या धरणाच्या  जलाशयाचे नाव नाथसागर जलाशय असे आहे.
 
जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे.
 
हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. 
 
म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

No comments:

Post a Comment